December 1, 2024
adv news 27

https://x.com/bb_thorat/status/1856669575531638989

केजकरांचा एकच नारा कहो दिलसे नमिताताई मुंदडा फिरसे

३. ‘काँग्रेस नेते राहुल गांधी मुस्लिमांना आरक्षण देण्याची भाषा करीत आहेत. मात्र, त्यांची चौथी पिढी आली तरी मुस्लिमांना ‘एससी’, ‘एसटी’ आणि ओबीसींच्या हक्कांचे आरक्षण मिळणार नाही’, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी धुळे येथील प्रचारसभेत केले. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडासाफ होऊन महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.४. ‘राज्यातील निवडणुकांनंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व एकत्र बसून त्यावेळची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री कोण असेल, हे ठरवतील. मुख्यमंत्रिपदासाठी अचानकपणे इतरही काही नावे येऊ शकतात. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये जो प्रयोग केला, तसा राज्यातही होऊ शकतो’, अशी शक्यता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी बुधवारी ‘मटा कट्ट्या’वर व्यक्त केली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News